किनवट तालुक्यातील बेंदी ,बोधडी, येंदा -पेंदा भुलजा परीसरात उल्कापात सदृष्य
तालुका प्रतिनिधी किनवट:-
किनवट तालुक्यातील बेंदी, भुलजा,येंदा- पेंदा या ग्रामीण भागात उल्कापात झाल्याचे आढळुन आले या मुळे गावकऱ्यात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते पण प्रसार माध्यमातुन खगोल तज्ञ श्रीनीवास औंधकर नांदेड एम जी एम कॉलेज नांदेड माहिती दिली कि ते रॉकेट बुस्टरचे तुकडे आहेत न्युझीलंड येथील एका यानाचे ते पार्ट आहे असा दावा त्यांनी केला आहे या मुळे घाबरण्याचे कारण नाही असे सांगण्यात आले तसेच अशाच उत्का पाताचे दृष्य विदर्भातही पहावयास मिळाले याचा आनंद विज्ञान प्रेमी लोकांनी घेतला .
Comments
Post a Comment