ता. प्र. किनवट:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन राज्यात तिसऱ्या क्रंमाकावर येऊन पोलिस उपनरीक्षक (PSI) पदी सुप्रिया सुरेंद्र राठोड यांची निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र
पोलीस बॉईज असोशियनच्या तालुका अध्यक्षा व ह्यूमन राइट्स फेडरेशनच्या परवीन शेख यांच्या तर्फे सुप्रिया राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन व लाडु चारवुन अभिनंदन करण्यात आले या वेळी तिचे वडील सुरेंद्र राठोड, सुप्रिया यांची आई ,भाऊ सुशील राठोड, अजय , शुभम, सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर सलीम चाऊस आदींनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment