तालुका प्रतिनिधी किनवट:-
किनवट येथील महात्मा फुले चौकात श्रीनिवास उर्फ शिनु या युवकाचे विनायका नावाचे मोबाईल गॅलिरीचे दुकान असुन तो मार्कण्डेय नगरचा रहीवाशी आहे तो आपल्या सासुरवाडी कडुन येतांना त्याचा अदीलाबाद रोडवरील महामार्गावर चारचाकी वाहनाने धडकेने अपघाती मृत्यू झाला इतक्या कमी वयात अपघाती मृत्युने सर्व किनवट परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे त्याच्या मृत्यू पश्चाच पत्नी मुले आई भाऊ बहिणी जावई असा मोठा परिवार आहे त्याच्या अचानक जाण्याने मित्र परीवारात समाजात व तालुक्यात शोककळा पसरली आहे
Comments
Post a Comment