किनवट/प्रतिनिधी:
आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेंड आवर्ड २०२१ने सन्मानित करण्यात आले
बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये १२ रोजी आयोजित केलेल्या शानदार अवार्ड २०२१ च्या कार्यक्रमात किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले यांना बॉलिवूड लीजेंड अवार्ड २०२१ ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.
त्यामुळे नासिर तगाले यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, ता. अध्यक्ष आशिष शेळके, सय्यद नदीम, राजेश पाटील, शेख अतीफ, गौतम कांबळे, राज माहुरकर, विशाल गिमेकर, गंगाधर कदम, इंद्रपाल कांबळे, प्रणय कोवे, अरविंद सुर्यवंशी, प्रज्वल कारले, मारोती देवकते,रमेश परचाके, शे. सईद, विकास वाघमारे, गणेश यमजलवाड, विनोद कांबळे आदी संघटनेच्य सदस्य पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या
तसेच चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमात संगीतकार अनु मलिक, आमदार भारती लव्हेकर, दीपा नारायण झा, एहसान कुरैशी, रज़ा मुराद, अरुण बख्शी, ऋतु पाठक अशा अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले.
सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले
Comments
Post a Comment