🔳 *निधन वार्ता*🔳
*रामराव जगन्नाथ कावळे* यांचे दि.५/१०/२०२१ सकाळी ७ वा. रोजी वृध्दापकाळाने निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी शांतीभुमी परीसर बस्टँड जवळ किनवट (३ वाजता ) आहे त्यांच्या पश्चात दोन मुले , चार मुली ,जावई नातवंडं असा परीवार आहे ते सिद्धार्थ नगर येथील आंनद कावळे व दिनेश ( दाऊ कावळे) यांचे वडील होत ते सिद्धार्थ नगरचे वरीष्ठ उपासक होते .
Comments
Post a Comment