स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास तसेच अ.ज. आरक्षण सुटल्यास गोकुंदा जि.प. गणावर वर कमळ फुलवणार - जितेंद्र कुलसंगे
किनवट / गोकुंदा:
भाजप पार्टीचे ग्रामिण जिल्हा उपाध्यक्ष अनु.जमाती जितेंद्र अ. कुलसंगे यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था २०२२ अनुसुचीत जमाती राखीव सुटल्यास मला पक्षाने संधी द्यावी अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद प्रेस नोट द्वारी दिली त्यांनी पुढे सांगितले की किनवट / माहुर तालुक्यात पक्षासाठी त्यांनी व त्यांच्या वडीलांनी प्रशासकिय ३२ वर्षे सेवा दिली तसेच कुलसंगे यांनी भाजप साठी झेंडा खांद्यावर घेऊन काम केले सध्या आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत व कार्यकर्ते आप-आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे व जितेंद्र कुलसंगे यांचा जनसंपर्क दांडगा आहे तरी अशोकजी उईके( प्रदेश अध्यक्ष अ .ज.), आमदार भिमराव केराम, खासदार प्रतापजी पाटील चिखलीकर, आदी वरीष्ठांनी पाठीवर थाप ठेवल्यास नक्कीच गोकुंदा गणावर भाजप झेंडा फडकवु अशी माहिती भाजपचे अनु. जमाती ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म. प्रदेश यांनी बोलुन दाखवीले
Comments
Post a Comment