किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
दिनांक 30 आॅक्टोबर 2021 रोजी वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीने 350 लहान मुलांसाठी अन्नधान्यच्या कीटचे वाटप दै. पुण्य नगरीचे ज्येष्ठ पत्रकार श्री. जयवंत बामणे यांच्या हस्ते गोगटेवाडी, गोरेगाव पूर्व येथे करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे, अनिता मनानी, सुधीर देवेकर, शांता मावशी, ताई गव्हाणे, दीपक मनानी आणि राजेश मोरे आदी उपस्थित होते.
या वेळी आनंद नगर, तीन डोंगरी, अंधेरी तसेच इतर विभागातील मुले उपस्थित होती.
Comments
Post a Comment