संपादक-राजेश पाटील
(DJ/BA/MCJ/MJMS/CS)
email- rajeshpatil502@gmail.com
Search This Blog
किनवट बसस्थानक आगार गणरायास भावभक्तीने निरोप देण्यात आला
(शहर बातमीदार राजेश पाटील ):-
किनवट येथील बसस्थानक आगारातील गणरायाचे ११ दिवसा नंतर विसर्जन मिरवणूक काढून वाजत गाजत भक्तीभावाने निरोप देण्यात आला या वेळी एस.टी. आगाराचे कर्मचारी व्यवस्थापक , चालक , वाहक उपस्थित होते
Comments
Post a Comment