किनवट तालुका काँग्रेस कमिटी कडून स्व. खा. राजीव भाऊ सातव व किनवट महिला काँग्रेस अध्यक्ष सुरेखाताई काळे यांना आज पक्ष कार्यालयाकडुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
ता. प्र.किनवट:
१९ मे २०२१
किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने संसदरत्न खा.राजीव सातव व सुरेखाताई काळे यांच्या निधनाबद्ल दुःख व्यक्त करुन काँग्रेस कमिटीचे वतीने पक्षा कार्यालयात भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आले याप्रसंगी व्यंकटराव नेम्मानीवार,शेख.चाँद,मुर्ती कलगोटूवार,सिराज जिवनी,प्रशांत रेड्डी,गिरीष नेम्मानीवार,अभय महाजन,अशिष कर्हाळे,शेख.शाहनजा,जावद आलम,शेमशर खिच्ची,फारुख बाबा,बिलाल बडगुजर,स्वामी कलगोटूवार,रवि चौधरी,गंगाधर कदम,जाधव,फारुख चव्हाण व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते.
Comments
Post a Comment