प्रतिनीधी किनवट:-
कोव्हीड १९ च्या पार्श्वभुमीवर रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासु नये म्हणुन व कोव्हीडचा प्रभाव कमी व्हावा या अनुशंगाने
किनवट तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय क्षेत्रा जवळील सेंटर ऑक्सीजन प्लांटची उपविभागिय पोलिस अधिकारी मंदारजी नाईक व टिम, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, अग्निशमन दलातील प्रमुख कर्मचारी टिम, नगर परीषद कर्मचारी , डॉ. विकास जाधव यांनी सुरक्षाच्या दृष्टीने पाहणी व तपासणी केली.
Comments
Post a Comment