माजी राज्य महसुल मंत्री डि. बी. पाटील यांचा भाजप पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा
किनवट ता. प्र.)
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ माजी राज्य महसुल मंत्री खासदार डि.बी. पाटील यांचा वाढदिवस किनवट -माहुर तालुका व बाहेरील कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत साजरा करण्यात आला त्यांचा हार शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ, व केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, युवक महीला कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी किनवट/ माहुरचे आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नप उपाध्यक्ष अजय चाडावार ,जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर, मा. सभापती सोपानराव केंद्रे, श्याम भारती महाराज, काँग्रेसचे गंगारेड्डी बैनमवार, संध्याताई राठोड, भा ज प शहराध्यक्ष श्रीनीवास नेम्मानीवार, सभापती व्यंकट नेम्मानीवार, डॉ. अशोक चिन्नावार, संदिप केंद्रे, प्रतिक केराम,दिपक चाडावार, भावना दिक्षीत , गंगुबाई परेकार , बाळकृष्ण कदम, संतोष गीनगुले, प्रकाश, उमाकांत कराळे, प्रकाश कुडमुते, निळकंठ कातले तथा अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते
या वेळी अनेक जेष्ठ व युवकांनी पक्षात प्रवेश केला
Comments
Post a Comment