(बातमीदार ता .१५ राजगड गाव)
राजगड गाव येथे आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा जयंतीच्या पार्शवभूमीवर कबड्डी चे खुले सामने ठेवण्यात आले होतें त्या प्रसंगी लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब किनवट माहूर मतदार यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले त्यावेळी सरपंच प्रकाश डुकरे, अनिल तिरमनवार, संतोष मरस्कोल्हे आमदार साहेब जनसंपर्क अधिकारी,राम राठोड ग्राम पंचायत सदस्य, वसंत पवार, प्रल्हाद शेळके, नागोराव पारधी पोलीस पाटील, नामदेव आरके, दिलीप उघडे सर, ज्ञानेश्वर शेळके सर, भास्कर पारधी सर, श्रीराम बैरमकर सर आदी ग्रामस्थ उपस्थित होतें.
Comments
Post a Comment