किनवटः अभिवक्ता संघ निवडणूक २०२५-२०२७ मध्ये अध्यक्षपदी ॲड. के के मनेश्वर, उपाध्यक्ष ॲड. टी आर चव्हाण, सचिव ॲड. माज बडगुजर, कोषाअध्यक्ष ॲड. सम्राट सर्पे बिनविरोध, ग्रंथपाल ॲड. विशाल कानिंदे बीनविरोधनिवड झाली आहे या निवडी बद्दल अभिवक्ता संघ, पत्रकारसंघ , व्यापारी संघ, डॉक्टर असोसिएशन , राजकीय क्षेत्र , मित्र मंडळी इ .क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment