आज किनवट येथील खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या किनवट जनसंपर्क कार्यालयात हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
किनवट न्युज नेटवर्क:-
यावेळी उपस्थित यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसभापती गजानन कोल्हे,भाऊराव राठोड, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, सुरेश घुमडवार,आनंद बामणे, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, कपिल रेड्डी, संतोष चक्करवार,विपीन पवार, अभिषेक किन्हाळकर, भावराव जाधव, चंदू बिलोला, प्रकाश बेकमवार, संदेश कटकमवार, रुपेश दासरवार, गीतेश कोरटकर,संदीप नेमानिवार, नारायण औदिवार,किरण दडगेलवार, लहू गायकवाड, बळीराम शिंदे, पवन जोशी,किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment