Skip to main content

माहूरला घुमला 'उदे ग अंबे उदे'चा गजर रेणुका मातेचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक पुजन

 



माहूर, ता. २६ (बातमीदार) शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर सोमवारी (ता. २६) हजारो भाविकांनी श्री रेणुकामातेचे दर्शन 'उदे ग अंबे उदे च्या गजरात घेतले. सकाळी साडेअकरा वाजता श्री अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा


पहील्या माळेला सकाळी सहा वाजता पासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला व सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील स्थळी

किर्तीकरण एच. पुजार हेही याचबरोबर कुमारीकापुजन, सुहासिनीपुजन, प्रथेप्रमाणे गणेशपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन करण्यात आले.


तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदोर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोताली पाच उसाचे धांडे उभारून आणि त्या अधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी करण्यात आला. घटस्थापने नंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश एकनाथ बांगर उपस्थित होते. यांच्या हस्ते आरती करण्यात आली. देवीला पैठणी महावस्त्र नेसवून शृंगार दिवस नियोजन... महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन सपत्निक पूजेत सहभागी झाले. अश्वीन शुद्ध प्रतिपदेला संबळ


भाविकांनी घेतले दर्शन; पदसिद्ध अध्यक्षांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना पुजेसह विविध कार्यक्रमांचेही आले आहे. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदीरात अखंड देवीसमोर नंदादीप तेवत ठेऊन दररोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नवैद्य, आरती नंतर छबिना काढला जाऊन रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला दररोज महाप्रसाद तसेच शप्तशती, शतचंडी प्रथांचे पठण, महाआरती, महापुजा हे कार्यक्रम नित्यनियमाने घेण्याचे नियोजन प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आले आहे.


यावेळी उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत जोशी, विनायक फांदाडे, भवाणीदास भोपी, शुभम भोपी, समौर भोपी आदी


रेणुकामातेची वैदिक महापुजा व वाद्यांचा निनादात 'उदे ग अंबे उदे साडेअकराच्या दरम्यान घटस्थापना भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, प्रदक्षिणा घालून छबिना परत रेणुका माहूर माहूरगडावर रेणुकामाता मंदिर परिसरात सोमवारी कुमारीकापुजन, घटस्थापना संस्थानचे पदसिद्ध च्या गजरात सकाळी मंदीर गाभाऱ्यात करण्यात आली. पंचामृताने अभिषेक दुर्गादास भोपी, अरविंद देव, अशिष मंदिरात येत असतो. नवरात्र दरम्यान सुहासिनीपुजन, मातृकापूजन आदी करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर, सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, खासदार हेमंत पाटील सपत्निक पूजेत सहभागी झाले.


छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा माहूरगडावर आयोजन करण्यात नैवेद्य व आरती कुमारिका पूजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती संस्थानच्यावतीने करून देण्यात आली भक्तांना ऑनलाइन दर्शन व विविध


श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव व परीसरातील परिवार देवता श्री करण्यात आला. घटस्थापनेनंतर पुढील दहा दिवस प्रथेप्रमाणे

आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.