किनवट प्रतिनिधी:दि.१५
विविधी कामाचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी नांदेडचे जिल्हा क्रिडा अधिकारी राजेश्वर मारावार हे किनवट येथे आले असता त्यांनी टेनीस कोर्ट, व्यायाम शाळा, क्रिडा मैदानाची ट्रॅकची अवस्था आदीची पाहणी केली तसेच खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले या वेळी नगर परिषदेचे माजी नगर उपाध्यक्ष अभय महाजन , तालुका क्रिडा संयोजक संदीप यशीमोड, प्रसिद्ध उद्योजक संजय नेम्मानिवार, शर्मा सर कृषी विभागाचे जाधव सर, राजु उपलवार, राज मेलडे, अतिश तामगाडगे, राईज अकॅडमीचे पोलिस प्रशिक्षक लक्ष्मीकांत कापसे, पत्रकार विशाल गिमेकर,राजेश पाटील आदींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment