ता. प्र. किनवट:
वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कौशल्या ताई रणवीर, जिल्हा प्रभारी निरंजना ताई आवटे नांदेड शहराध्यक्षा चंद्रकला ताई चापलकर, रेखाताई ढोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी गोकुंदा तालुका किनवट येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी च्या महिला कार्यकारिणी गठित करण्याच्या अनुषंगाने चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन होऊ घालण्यात आले होते या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. किशनरावजी राठोड साहेब महासचिव मा. विलास भालेराव तालुका सचिव मा. राहुल कापसे ज्येष्ठ नेते मा दत्ताजी गडलवाड मा.देवरावजी सोनकांबळे साहेब युवा नेते दया भाऊ पाटील आदित्य भवरे अजित खान पठाण सम्राट कावळे दत्ता भालेराव महेंद्र वासाटे आंत्रोश पेटकुले सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद चंद्र विमलताई पांडे वंदना कोकाटे अनिता मंगाम संगीता कपाटे जयश्री नालावार संगीता सांग पेलीवार कल्पना मुनेश्वर महानंदा कांबळे वैशाली नगारे शांताबाई मुनेश्वर यांच्यासह असंख्य महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली होती
Comments
Post a Comment