नव्यानेच रुजु झाल्या बद्दल तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किर्ती कुमार पुजार यांच्या वाढदिवसा निमित्त इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाच्या वतीने सत्कार
( किनवट :
सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किर्ती कुमार पुजार यांच्या वाढदिवसानिमित्त व नुतन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव ह्या किनवट तहसिल कार्यालयात नव्याने रुजु झाल्या बद्दल त्यांचा इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया किनवट तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यासाठी वउज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाचे पदाधिकारी डॉ. आनंद भालेराव, शेख परवीन बेगम, राजेश पाटील,सय्यद नदीम, गंगाधर कदम, गोकुंद्याच्या माजी सरपंच मनीषा चौधरी या वेळी उपस्थित होते तसेच जागतिक अदिवासी गौरवदिना निमित्त क्रांतिकार बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
Comments
Post a Comment