जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनसेवा आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना युवा जंगोम दल यांच्या संयुक्त विद्यमाने संथागार वृद्धाश्रमात येथे वस्त्र वाटप
Time's of Maharashtra :
आज दि ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्य किनवट येथे महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जनसेवा आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना युवा जंगोम दल यांच्या वतीने किनवट येथील संथागार वृध्दालय येथे समस्त युवा बांधवांच्या वस्त्र वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व यावेळी
संतोष गुहाडे,पवन मडावी,आशिष उर्वते,अंकुश आडे,संतोष पहुरकर, संदीप मेश्राम,अजय सिडांम,ओमप्रकाश आडे,नितेश सलाम,अविनाश कुमरे,कपिल मडावी,आशिष कुमरे,गौरव आत्राम,गजू कुडमते,शिवा सिडाम,आदी सदस्य उपस्थित होते
Comments
Post a Comment