Skip to main content

सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न

 


(शहर प्रतिनिधी किनवट/ राजेश पाटील)

शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करत आहेत तसेच या कराटे स्पोर्ट माध्यमातुन अनेकांनी सैनिकी दलात दाखल झाले व आपले जिवनातील स्वप्न पूर्ण केले .

शोटोकान कराटे असोसिएशन प्रशिक्षणा सोबतच शिस्त व आत्म संरक्षणाचे धडे देतो व विद्यार्थ्यामध्ये चिकाटी निर्माण करतो तसेच संयम बाळगायचे देखील शिकवतो .

नुकतेच  शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे  बेल्ट एक्झाम घेण्यात आली मुख्य प्रशिक्षक संदिप प्रल्हाद यशिमोड ब्लॅक बेल्ट 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेण्यात आली तर सह प्रशिक्षक सचिन राठोड,मारोती येशीमोड संकेत दरडे,रोहित भरणे,गोदावरी येशीमोड,रोमा गादेकर, आदींनी यांनी त्यांना सहकार्य केले व विविध प्रकारच्या बेल्ट साठी विद्याथ्यांची फिजीकल , सेल्फ डिफेन्स परीक्षा घेतली या मध्ये यल्लो बेल्ट, ऑरेन्ज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट, ब्रॉऊन बेल्ट, आदिचा समावेश आहे.



यात प्रामुख्याने यल्लो बेल्ट साठी पात्र  उतीर्ण विद्यार्थी

आदर्श संतोष , बालाजी मदुरे ,

ओमकार दीपक पिल्लेवार ,

शिवेद्र प्रवीण पिल्लेवार ,शालेंद्र प्रवीण ईश्वरी जमदाडे सही भाट, अक्षरा शेखर पिल्लेवार,

अक्षरा शेखर चिंचोलकर,देवांश सिदेश्र्वर मेंडके ,सानवी सुदर्शन भट ,

 जयश्री गोवर्धन तक्कलवर(yello/orange)प्रनय बालाजी मडूरे,आदर्श संतोष बोईनवाड

ऑरेंज बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

मोक्ष श्रीनिवास सट्टाजिवर

तुषार तुलसीदास जांबले

स्नेहा परमेश्वर मादसवार

 अक्षरा नामदेव अचकुलवर

अंश अभय महाजन.


ग्रिन बेल्ट साठी पात्र विद्यार्थी

नील अंबर ठमके,

राजनंदिनी अनिल शिर्भाते ,

,आर्यन नितीन मोहरे ,

रामानंद अनिल शिर्भाते,गुंजन ठाकूर

मोहम्मद अब्रार मोहम्मद अहमद,

शेख मोहम्मद फैसन

ब्लु बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

निर्मिती प्रमोद भवरे खूशी लाखकर तनीका चिल्लावार ,शिवांश गजानन मेंडके.

ब्राऊन  3 बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

आयुष यादव देवकाते,संचित लक्ष्मण वाडगुरे,सक्षम मिलिंद सोनकांबळे आदी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व विविध  कराटे प्रशिक्षण पात्र बेल्ट करीता परीक्षा घेण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...