Skip to main content

पिंपळशेंडा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट , विविध प्रंलबीत कामाचा घेतला आढावा (मांडवी प्रतिनिधी: इंद्रपाल कांबळे)


(टाईम्स ऑफ किनवट वृतांत)

 मांडवी पासून 25 किलोमीटर लांब असलेल्या पिंपळशेंडा हे अतिदुर्गम विभागातील गाव असून आज जिल्हाधिकारी डॉ विपीन इटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड सो. वर्षा ठाकूर घुगे यांनी पिंपळशेंडा या जिल्हा तील शेवटच्या टोकाच्या गावाला भेट दिली आहे
 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी किनवट तालुक्यात अनेक गावांना भेटी देत असताना शेवटचे टोक असलेली पिंपळशेंडा या गावी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी गावातील अनेक अडचणीचे प्रश्न ऐकून घेतले रस्त्याच्या आणि पाण्याची समस्या एकूण घेऊन तात्काळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली
 रस्त्याची समस्या ते स्वतः पाहिले असल्यामुळे नवीन रस्ता निर्मितीसाठी सुद्धा बोलत होते पैदल जाऊन ते पाहणी करून आचार सहिता संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले गावातील रस्त्याचे प्रश्‍न मांडत असताना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी ते स्वतःला त्यांचे विचार ऐकून घेतले यावेळेस पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष केंद्रे यांनी हे गावलांब असल्यामुळे आणि तेलंगणाच्या हदी तून या गावी यावे लागत असल्याने येण्यास हुशिर होतो त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण जास्त वाढत आहे आणि सागवान चोरी पण वाढत आहे असे सांगण्यात आले यावेळी वनविभाग चे विचार घेतले, तसेच तहसिलदार चे पण विचार घेहून पिपळशेडा ते लिग्गी ताडा हे रस्ता १२ कि. मी. मंजूर व्हावा अशी गावकरी ची मागणी होती या रस्त्यामुळे २५ कि.मीटर दूर मांडवी गाव असलेले पिंपळ शेडा ते लिंगी असा जर रस्ता झाला तर फक्त 12 किलोमीटर पिंपळ शेडा ते माडवी असे अंतर पार करण्यात येईल त्यामुळे दवाखाना, पोलीस ठाणे व इतर कामे योग्य प्रकारे आणि लवकर होईल अशी मागणी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आरोग्याची चौकशी करण्यात आली व प्रत्येकांना गरोदर मातांना वगैरे योग्य सुविधा देण्याची सूचना संबंधित यांनी केल्या व आदिवासी यांना योग्य लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देऊ घरे देण्यात यावे अशी सूचना ग्रामसेवक यांना करण्यात आली १ जानवारी रोजी पोलिस ठाणे मांडवी हद्दीतील अतिदुर्गम गाव पिपळशेडा गावात तेलगणातून जाणारे कचा व लाब रस्ता एवजी मांडवी लिग्गी तांडा ते पिपळ शेडा हा मार्ग ची पाहणी करीत मा.विपीन इटनकर i a s जिल्हाधिकारी नांदेड. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ias मा. SDM सचिन खल्लळ मा. तहसीलद र किन वट उतम कानिदे B DO धवणे सर. तसेच वनविभाग चे व माहा वितरक चे आधिकरी यांनी भेट देऊन प्रता वित रस्ता ची पाहणी करून मार्ग पूर्ण करण्यासाठी स्मती दिली यावेळी मांडवी येथे सदी च्या भेट देऊन मियावकी या गार्डन ला पाहणी करून कौतुक केले असे मांडवी पोलिस ठाणे चे API संतोष केंद्रे यांनी सांगितले 



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...