उमरी ता. प्र.
ग्रामीण भागात महाराष्ट्रातील असंख्य साहित्यिक करकाला गावात आले असता
व्हीपीके उद्योग समूहचे अध्यक्ष श्री.मारोतराव कवळे गुरूजी मार्गदर्शन करताना व उपस्थित जनसमुदाय.
तसेच वासंतिक कथायन सत्राचे अध्यक्ष प्रा. डाॅ. शंकर विभुते, प्रमुख पाहुणे श्री. देवीदास फुलारी, प्रा.महेश मोरे
आयोजक श्री दिगंबर कदम, सहभाग अनुपमा बन, सौ.रोहिणी पांडे, सौ.रूचिरा बेटकर, राम तरटे यांनी विविध आशयाच्या कथा कथन करून श्रोत्यांना कधी हसवून तर कधी रडवून सोडले.
रघुनाथ पाटील कदम ,आनंद कदम, मल्लू कमळे, साहेबराव कदम, संतोष कदम, उत्तम कदम, व्यंकट पाटील, दिलीप सावंत व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूञसंचालन श्री राम तरटे यांनी केले तर आभार श्री दिगंबर कदम यांनी मानले. 🙏🏻💐🌷🌷💐🙏🏻

Comments
Post a Comment