Skip to main content

रेल्वेची अर्धवट राहिलेली कामे गतिमान करा-खासदार हेमंत पाटील

 






नांदेड, ता. २९: नांदेड दक्षिण खासदार हेमंत पाटील यांच्या

हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

करावी. पनवेल नांदेड पनवेल साप्ताहीक रेल्वे गाड्या पुन्हा नव्याने रेल्वे गाडीचा विस्तार किनवट - सुरु कराव्यात. विशेष म्हणजे रेल्वे आदिलाबाद, किनवट औरंगाबाद रुंदीकरणामुळे अनेक लहान मोठ्या मध्य रेल्वे विभागाने विकासाच्या तुकाई निवासस्थानी गुरुवारी (ता. २७) आदिलाबादहून विदर्भातून मांजरी रेल्वे पॅसेंजर गाडी सुरु करावी, किनवट गावाच्या मार्गात अंडर ब्रिज तयार करण्यात यावा


दृष्टीने रेल्वे रुंदीकरण, अंडर ब्रिज, अतिशय संथ गतीने कामे होत आहे त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे हे लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने  हे विकासकामे तात्काळ सुरु करावीत

असे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हा १६५ किलो मीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर भोकर हिमायतनगर किनवट नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत  रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत शेतकऱ्यांना मोबदला देणे अशी होते. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. नांदेड येथुन मुंबईला, ठाणे, नाशिक वर्षापासून अनेक ठिकाणची कामे कामे हाती घेतली आहे. मात्र ती विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर जिल्ह्यातील श्री रेणूका माता प्रसिद्ध औरंगाबादसाठी सोडण्यात आलेली अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे कामे अद्यापही पूर्णत्वास आली उपिंदर सिंग, असिस्टंट डिव्हिजनल तीर्थस्थळ, दत्तप्रभू मंदीर, सहस्त्रकुंड, अजनी लोकमान्य टिळक टर्मिनल पावसाळ्याच्या दिवसात थोडा रेल्वे मॅनेजर आर. के. मीना, सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर मूर्तीजी, तीर्थस्थळे आहेत. जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे उपस्थित होते.

रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा

नाहीत. त्यामुळे रेल्वे विभागाकडून

असल्याचा सामान्य शेतकऱ्यांना

लक्षात घेऊन रेल्वे विभागाने नांदेड

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील

मार्गी लावावीत अशा सूचना खासदार

परंतू भाविकांना त्या ठिकाणावर सहज पोहचता येईल अशा रेल्वे विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यासाठी मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडी किनवट आदिलाबाद रेल्वे स्थानकाहून सुरु

भोकर, हिमायतनगर, किनवट आणि नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत. पुढे हाच मार्ग तेलंगणातील व चंद्रपूर, नागपुर या ब्रॉडगेज मार्गास रेल्वे स्टेशन गेट क्र. १२ रेल्वे केले जात आहेत. मिळतो. परंतु या मार्गावर अनेक उनकेश्वर यासारखे अनेक प्रसिद्ध

जरी पाऊस झाला तरी शेतीवर नागरीकांना मात्र रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे शेतीवर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा ही अर्धवट कामे तात्काळ विद्याथ्र्यांना मोठा अर्थिक भुर्दंड पूर्ण करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या


क्रॉसिंग भूमार्ग तयार करावा, हिंगोली परंतू मागील तीन चार साप्ताहीक एक्सप्रेस व पुणे येथे जाण्यासाठी अमरावती - पुणे ही साप्ताहीक एक्सप्रेस सध्या बंद आहे. त्यामुळे हिंगोली, वसमत, वाशिम सारख्या भागातील सामान्य जनतेसह सोसावा लागत आहे. त्यांचे होणारे हाल तात्काळ थांबवून वरील दोन्ही अधिकारी यांना दिल्या.


नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान विभागीय व्यवस्थ उपिंदर सिंगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आर. के. मूर्तीजी, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...