किनवट शहर बातमीदार:-
सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस कांताताई मिलिंद सर्पे यांनी बुद्ध वंदना घेतली व त्या नंतर रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माघ पौणिमा निमित्त बबन सर्पे यांच्या कडुन खीर व अल्पोपहार देण्यात आला.
या वेळी विशाखा महिला मंडळाच्या सारजाबाई कावळे , रंजना सर्पे, सुधाबाई परेकार, विठाबाई कावळे, राहीबाई पाटील, सोमीत्राबाई कावळे, विजयमाला आळणे,कचरूबाई मुनेश्वर, सुशिला ठमके, जयमाला आळणे, सिंधुबाई कांबळे, सारजा कावळे,राहीबाई पाटील, लक्ष्मी पाटील, दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, सुजाता भरणे, रामबाई , ज्योती कावळे, पुजा सर्पे, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, सागर नगारे, जयमाला नगारे, रुपाली कावळे, रेखा सर्पे, शेशीकला कावळे, आम्रपाली कावळे, सीमा पाटील, इंद्राबाई ठमके, मैनाबाई पाटील, कमलबाई भरणे, प्रतिक्षा ठमके, ज्योती सर्पे, शितल घुले, वंदना भवरे, द्वारकाबाई घुले, यांची व बाल बालीकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment