किनवट येथील सुप्रसिध्द डॉक्टर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उत्तम बी मोरे यांचे दु:खद निधन आज दुपारी २ वाजता घोटी येथे अंत्य संस्कार
ता. प्र. किनवट:-
किनवट येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा स्त्री रोग तज्ज्ञ, सेवा निवृत उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांचे आज दिनांक१८. जाने.२०२२ रोजी सुमारे पहाटे ५:३० च्या दरम्यान हृदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी दुपारी घोटी रोडवरील शेता मध्ये होणार आहे अशी माहिती परीवारा कडुन मिळाली त्यांनी मोरे नर्सींग होम या इस्पीतळाच्या माध्यमातुन अनेकांना आरोग्य सेवा दिली तसेच त्यांनी दोन वेळा जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष पद देखील भुषवीले ते किनवट मध्ये सर्वांना सुपरीचीत होते त्यांच्या जाण्याने किनवट तालुक्यात शोककळा पसरली आहे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यास ग्रामीण भागातून लोक व परीसररातुन येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी,२मुली ,२ जावई, सुना नातवंडे असा परिवार , कुंटुबीयांना या दुखातुन सावरण्याची तथागत शक्ति देवो हिच प्रार्थना .
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDelete