ता. प्र. किनवट:-
गेल्या अल्प काळात महाराष्ट्र विदर्भाच्या काना कोपऱ्यात पोहचलेली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हि रजीस्टर्ड संघटना संस्थापक , अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख आंनद भालेराव यांच्या मार्गदर्शनानुसार किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका उपाध्यक्षपदी टाईम्स ऑफ महाराष्ट्र पोर्टलचे संपादक तथा दै. मराठवाडा केसरी शहर प्रतिनिधी किनवट यांच्या कार्याची दखल घेऊन मा. आनंद भालेराव यांनी त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या बद्दल पत्रकार , संपादक, व मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया व प्रसार माध्यम व मित्र मंडळी प्रफुल आढागळे, लक्ष्मीकांत कापसे, संजय नरवाडे, गजानन बावणे, शिवाजी सिडाम, राजु पांडे, अविनाश ठमके, योगेश कल्याणकर, अंबर ठमके, आकाश बोलेनवार, आकाश मारपवार, सुरेश आईलवार, विक्रम वाघाडे, सलीम भाई, सयद नदीम, अक्षय चिकाटे, अमोल बावणे, अमोल जुनगुरे, अमोल सावते अमोल शेंद्रे, संतोष आरूलवार, अविनाश शेरे, बाळु खिल्लारे, लक्ष्मीकांत दुथडे, गजानन पडलवार, जवाहर पवार, नंदकुमार मगर, नरेश माहुरकर, पवन पाटील , संघपाल पाटील, प्रदीप पाटील, ॲड . सचिन दारवंडे, संतोष पहुर कर आदी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment