✍🏽 राजेश पाटील
ता. प्र. किनवट:
तब्बल एक महीन्याच्या विश्रांती नंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे ३६.५१ सरासरी पाऊस झाला असुन पाऊस थांबला असल्यामुळे पिके करपण्यास सुरवात झालती परंतु पुन्हा पाऊस सुरु झाल्याने पिकावरील किड रोग होण्या पासुन वाचले आहे तसेच नदी नाले ओसंडुन वाहत आहेत. तालुक्यातील विविध मंडळात जादा पावसाची नोंद झाली आहे बोधडी-८०१.१
इस्लापुर-८०४.७
जलधरा-९५.६०
शिवणी-९१०.०
मांडवी-७४३.४
दहेली-७०१.२
अशी मिमि नोंद झाली आहे .
तालुक्यात सरासरी ८२४.१ मिली मिटर पाऊस पडला येत्या १६ ऑगष्ट नंतर २२ तारखे पर्यंत दरम्यान मध्यम ते मुसळधार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होणार हे नाकारता येणार नाही
Comments
Post a Comment