Skip to main content

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीष चव्हाण विजयी



औरंगाबाद, दिनांक 04  :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीष चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे.


अ.क्र. उमेदवाराचे नाव पोस्टल मते पहिली फेरी दुसरी 


फेरी तिसरी 


फेरी चौथी


फेरी पाचवी फेरी एकूण


1. सतीश भानुदासराव चव्हाण   600 27250 26627 26739 26700 8722 116638


2. बोराळकर शिरीष भास्करराव 286 11272 13989 14471 14287 4438 58743


3. अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद 3 93 102 97 94 22 411


4. अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर  5 63 71 75 71 19 304


5. कुणाल गौतम खरात 3 278 359 338 305 171 1454


6. ढवळे सचिन राजाराम 23 2455 2716 2800 3070 638 11702


7. प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ 45 1889 2213 2256 2146 444 8993


8. डॉ.रोहित शिवराम बोरकर 10 192 205 210 210 50 877


9. शेख सलीम शेख इब्राहिम 0 26 26 18 19 5 94

10. सचिन अशोक निकम 3 63 121 141 115 88 531


 


11. ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर 0 8 7 8 10 3 36


12. अशोक विठ्ठल सोनवणे 0 6 18 12 12 2 50


13. आशिष अशोक देशमुख 0 62 51 71 60 20 264


14. उत्तम बाबुराव बनसोडे 0 22 33 33 35 5 128


15. काजी तसलीम निजामोद्दीन 0 24 34 12 11 1 82


16. ॲड.गणेश नवनाथ करांडे 0 22 11 13 5 2 53


17. घाडगे राणीताई रवींद्र 3 177 113 112 113 16 534


5 डोईफोडे कृष्णा दादाराव  1 4 7 7 9 2 30


19. दिलीप हरिभाऊ घुगे 9 198 292 284 354 32 1169


20. भारत आसाराम फुलारे 1 2 5 9 14 3 34


21. ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे 1 17 11 13 11 3 56


22. रमेश साहेबराव कदम 1 204 70 42 56 2 375


23. रमेश शिवदास पोकळे 22 3478 1514 814 794 90 6712


24. राम गंगाराम आत्राम  0 23 24 15 12 1 75

25. वसंत संभाजी भालेराव 1 37 24 30 34 5 131


26. डॉ.विलास गोवर्धन जगदाळे 0 14 21 30 31 10 106


27. आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील 0 6 6 11 5 4 32


28. विशाल उध्दव नांदरकर 2 3 3 6 7 3 24


29. ॲड.शरद बहिणाजी कांबळे 1 16 19 15 15 3 69


30. ॲड.शहादेव जानू भंडारे 0 4 6 3 1 1 15


31 ॲड.शिरिष मिलिंद कांबळे 3 103 99 92 90 15 402


32. शेख समदानी चॉदसाब  1 15 23 20 13 1 73


33. शेख हाज्जू हुसेन पटेल 0 10 14 56 31 5 116


34. सिध्देश्वर आत्माराम मुंडे 19 2506 1797 1654 1812 265 8053


35. संजय विठ्ठलराव तायडे 1 78 109 119 104 39 450


  एकूण 1044 50620 50740 50626 50656 15130 218816


  अवैध मते 29 5381 5260 5374 5344 1704 23092


  एकूण 1073 56001 56000 56000 56000 16834 241908


Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला