(राजेश पाटील/किनवट)
मोजे दरसांगवी(सि.) ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड
येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
1. आधार कार्ड
2. आयुष्यमान कार्ड
3. पी एम किसान योजना
4. जनधन खाते
5. शिष्यवृत्ती कव्हरेज
वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या
या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी), श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभाग भोसले साहेब, श्री टारपे साहेब आरोग्य विभाग उमरी,श्री राम जाधव मुख्याध्यापक, भालेराव सर,
तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण पेन्दोर महाजन, सुभाष कन्नाके, दसरत कन्नाके, दामाजी गेडाम, वाघू आत्राम, विनोद परचाके, नामदेव चांदेकर,शत्रुघन कुमरे, पुंडलिक आत्राम, अर्जुन पेन्दोर, रामू पेन्दोर,विश्वनाथ कन्नाके, कन्नाके,श्रीमती शोभा नामदेव राठोड, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सेवक साहेबराव पवार, विठ्ठल जाधव, कार्यक्रमास उपस्थित पत्रकार बंधू श्री रमेश परचाके तसेच गावातील सर्व नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment