पंढरपुर-
गोंडर या बहुचर्चित कादंबरीला आजवर महाराष्ट्रात 24 पुरस्कार मिळाले आणि 25 वा पुरस्कार पंढरपुरात प्रदान करण्यात आला.ज्ञानवर्धिनी वाचनालय पंढरपूर येथील वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट वांग्मय पुरस्काराने ही कादंबरी सन्मानित झाली ही कादंबरी नागरिक समाजाचं प्रतिनिधित्व करत असून समाजाच्या भावना वेदना दुःख या कादंबरीत व्यक्त झाले आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी जातो त्या ठिकाणी नाभिक समाजाच्या वतीने सत्कार सन्मान होतात पंढरपूर येथे ज्ञानवर्धिनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो असता पंढरपुर येथील नाभिक बांधवांनी मला सत्कार सन्मान केला माझी भेट घेतली मोठ्या कौतुकाने सन्मानित केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समाज माझ्या सोबत आहे असेही ग्वाही त्यांनी दिली हे समाजाच्या वतीने मिळालेली ताप आणि प्रोत्साहन सत्कार सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा राग असून प्रचंड बळ देणार आहे या सत्कार सन्मानासाठी नाभिक समाजाचे ज्येष्ठ वक्ते तथा सेवा संघाचे पदाधिकारी माननीय प्रकाश पडणे तसेच डांगे साहेब तसेच सांगोला येथून पंढरपूरला आलेले उमेश काळे आधी सर्व समाज बांधव यांनी हा सत्कार सन्मान घडवून आणला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांचा अत्यंत ऋणी आहे .त्याबद्दल पंढरपूर येथील सर्व नाभिक समाज बांधवांचे पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
○ज्ञानवर्धिनी वाचनालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल
○नाभिकांचं दुःख वेदना मांडणारी कादंबरी सन्मानित झाल्याबद्दल
○ पंढरपूर आणि जवळपास 90 किलोमीटरवरून समाज बांधव उपस्थित
Comments
Post a Comment