ता. प्र.किनवट:-
दि. : महावितरण मध्ये ऑनलाईन विज देयक भरा आणि जिंका बक्षिसे या योजने अंतर्गत तीन मासिक लक्की ड्रा योजना - उपविभागीय कार्यालय किनवट अंतर्गत असलेल्या सारखणी शाखेत नुकतीच काढण्यात आली.
त्यात दहेली या गावचे रहिवाशी प्रविणलाल नंदलाल जैस्वाल यांना एक एआय फंक्शन स्मार्ट फोन लक्की ड्रा मध्ये मिळाला. हे बक्षीस देताना सारखणी शाखेतील कर्मचारी डी.एस. पवार , अभिजित गुंडेराव व साईनाथ कमातमवाड हे उपस्थित होते.

Comments
Post a Comment