किनवट:-
1949 च्या महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्ती करून बिहार येथिल बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या करिता सुरू असलेल्या भिकू संघाच्या उपोषणाला पाठिंबा असण्याबाबत महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय जिल्हाधिकारी साहेब तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट मार्फत बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भीमराव पाटील किनवट विधानसभा अध्यक्ष ,अशोक पाटील विधानसभा उपाध्यक्ष किनवट ,मिलिंद धावारे जिल्हा सचिव ,विजय वाघमारे सचिव, सुखदेव कांबळे सहसचिव, संजय ठोके शहराध्यक्ष ,साहेबराव वाढवे शहर उपाध्यक्ष, किशन परेकर ,गंगाधर कदम ,अंकित गायकवाड, आशिष फुलझले, शंकर गायकवाड, सुमनबाई, अनुसयाबाई उमरे ,सुमनबाई परेकार ,सुमेध गायकवाड अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment