(किनवट ता. प्रतिनिधी)
किनवट तालुक्यात सामाजिक कार्यासाठी लोकप्रिय असलेले टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सय्यद नदीम यांची ए आय एम आय एम च्या तालुका उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली जिल्हाध्यक्ष मिर्झा अमजद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गब्बर काझी यांच्या नेतृत्वाखाली किनवट माहुर विधानसभा अध्यक्ष सरदार भाई, शहराध्यक्ष फहीम कुरेशी, सचिव अमिर खान, तालुका सचिव अमिर भाई, तोफीक भाई या सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .
या निवडी बद्दल किनवट माहुर तालुक्यातुन पत्रकार , राजकीय नेते, टि. सु. ब्रिगेड तथा मित्र मंडळीकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment