✍🏻 (राजेश पाटील)
किनवट प्रतिनिधी:
आमदार भीमराव केराम यांच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यलया तर्फे नवीन वर्षा निमित्त कामगार , श्रमीक बांधव व महिलांसाठी मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते १ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान जवळ पास पाचशेच्या वर कामगारानीं नोंदणी केली आहे तसेच कार्डच वाटप सुरु आहे या वेळी आमदार भीमराव केराम यांचे पुत्र संदेश केराम, स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमुते, निळकंठ कातले, आमदार यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मऱ्हसकोल्हे, दत्ता भीसे, गजानन मासटवार, रामेश्वर गिनगुले, वामन कनाके, अविनाश कुमरे, अशोक गेडाम, गजानन सोनुले, संजय आत्राम आदींनी पुढाकार घेतला यावेळी असंख्य महिला व ई- श्रम कार्ड नोंदणी धारक उपस्थित होते.
स्तुत्य उपक्रम
ReplyDelete